दिग्विजयसींग नावाच्या विदुशकाला कसाबच्या सोबतीला तुरुंगात टाकायला हवे. करकरेंबद्दल वेडीवाकडी विधाने करून हे दहशतवादाविरुद्ध भारताची बाजू कमकुवत करत आहेत.
मुंबई हल्ला हिंदूंनीच घडवला असा शोध दिग्विजयसींगांनी लावला आहे. करकरेंना हिंदूंपासून धोका होता असे स्वतः करकरेंनी फोन करून सांगितल्याचा दावा ते करतात. परवा त्यांनी BSNL चा ‘कॉल रेकोर्ड’ पुरावा म्हणून सादर केला. पण त्या पुराव्यात खोट आहे.
१ दिग्विजयसींगांच्या फोन वरून ATS च्या ऑफिस नंबरवर आउटगोइंग कॉल रेकोर्ड झाला आहे. म्हणजे फोन दिग्विजयसींगांनी केला होता, करकरेंनी नाही.
२ इतक्या महत्वाच्या गोष्टी बोलण्यासाठी दिग्विजयसींग मोबाईल सोडून ‘तपासात फिरतीवर असणाऱ्या’ करकरेंच्या ऑफिसच्या नंबरवर फोन का करतात हे एक कोडं आहे. आणि ऑफिस नंबरवर फोन करून करकरेंशी बोलणे झाले असे सिद्ध होत नाही.
३ ATS च्या अध्यक्षांच्या जीवाला धोका असेल तर ते राज्य/केंद्रीय गृहमंत्र्यांना सांगतील की शेजारी राज्याच्या ‘राजकीय बेरोजगार’ असणाऱ्या नेत्याला सांगतील?
आणि जर खरंच करकरेंच्या जीवाला धोका होता हे दिग्विजयसींगांना माहिती होते तर त्यांनी दोन वर्षे ‘मुंबई हल्ला आणि करकरेंच्या हत्येसंदर्भातला पुरावा’ दडवून का ठेवला? पुरावा लपवून ठेवणे गुन्हा आहे, आता सरकारने दिग्विजयसींगांवर गुन्हा दाखल करायला हवा.
महागाईसारख्या मुद्द्यांवर अडचणीत आले की सरकार लोकांची दिशाभूल करू लागते. त्यात राणीसरकारांनी दिल्ली अधिवेशनात ‘Attack RSS’ चा नारा दिला. राणीला खुश करायला दिग्विजयसींगांनी कल्पनेची उत्तुंग भरारी घेतली आणि भारतात दहशतवादी कारवाया हिंदूच करतात असा शोध लावला. कदाचित दिग्विजयसींग बरोबरही असतील.
मला मात्र एक प्रश्न सतावतो आहे: (हिंदू) दहशतवाद्यांना कडक शिक्षा करायची सोडून आपल्या (धर्म निरपेक्ष) सरकारने POTA कायदा का रद्द केला? याचा अर्थ असा घ्यायचा का की केंद्र सरकारचा हिंदू दहशतवाद्यांना पाठींबा आहे?

2 comments:
अगदी बरोबर लिहल आहे....त्याला डॉ.ची गरज आहे.
एकूण एक मुद्द्याशी सहमत.. छान लिहिलं आहेत !
Post a Comment