Friday, January 7, 2011

महाराष्ट्रात राज्य मराठी की मराठा ?

मी म.टा. लोकसत्ता किंवा सकाळ असे पेपर वाचतो. पुण्य नगरी नावाचा पेपर आहे हे देखील मला माहिती नव्हते. पण नुकताच पुण्य नगरी मधील एक उत्कृष्ठ लेख वाचण्यात आला. जातीचे राजकारण कसे खेळले जाते हे अतिशय वस्तुनिष्ठ पद्धतीने सांगितले आहे. (वाचण्यासाठी खालील चित्रावर कृपया टिचकी द्या)

2 comments:

सातारकर said...

एक उत्तम आणि विचार करायला लावणारा लेख.

श्री.अभिजीत पाटील said...

http://marathikattaa.blogspot.in/2012/06/blog-post_08.html