शिवरायांची मान शरमेने झुकविण्याचा मान संभाजी ब्रिगेडला प्राप्त झाला. त्यानिमित्त.
महाराज. आपल्या गुरूंचा पुतळा लाल महालातून हलविण्यात आला ही वार्ता आपणापर्यंत पोहोचलीच असेल. ऐकून आपल्याला शरमेने मान झुकवावी लागली असेल. तसा स्वकीयांचा उपद्रव आपल्याला नवीन नाही.
आपले नाव उच्चारायची लायकी नसलेले लोक आपले नाव वापरून समाजात तेढ उत्पन्न करत आहेत. मुसलमानांना खुश करण्यासाठी आपल्या नावावर महाराष्ट्रातील जनतेत फुट पाडण्याचा डाव खेळला जातोय. महाराज, ह्यांना क्षमा करू नका. आणि ह्यांना पाठीशी घालणाऱ्या समस्त ‘राष्ट्रवादी’ मंडळींना धडा शिकवा.
शेती ऐवजी जातीयतेला खतपाणी घालणाऱ्या मंत्र्याचं मुस्काट आपण वाकडं केलंत. आता ते मुस्काट फोडून त्या वाकड तोंड्याला नरकात पाठवून शिवशाही पुनर्स्थापित करा. महाराज, लवकरात लवकर पुन्हा जन्म घ्या.
4 comments:
Ekdam chhan ahe lekh.
एकदम मस्त लिहिले आहें...थोडक्यात पण अर्थपूर्ण लिहिले आहें..
Khup chan .. !!
दादू कोंडदेव शिवरायांचा गुरु नव्हता ! हे लक्षात ठेवा,
Post a Comment